top of page

Spiti Valley day 3 - Kalpa

Writer's picture: onroamingmodeonroamingmode

रात्रीचा narkanda चा hotel stay सही होता .. room was too specious आणि hotel च्या नावाप्रमाणेच एकदम एकांतात होता ... हॉटेल च नाव होता " अज्ञातवास" .. लांब लांब वर कोणीच दिसत नव्हतं except hotel staff. आजूबाजूचा सौंदर्य लाजवाब होता. हा सकाळी थोडे गरम पाण्याचे प्रॉब्लेम झाले पण ठीक आहे एवढं तर considerable आहे .. थंडी प्रचंड होती तिथे . So जर तुम्ही जात असाल तर you better carry some good warm cloths & if possible carry water heater rod. मी माझ्या next हिमाचल च्या ट्रिप मध्ये नक्की carry करेन ज्यामुळे atleast गरम पाण्याचा issue नाही होणार . प्रसन्न सकाळी प्रसन्न नाश्ता केल्यावर ज्या वळणावरून खाली यायला आमच्या ड्राइवर ने नकार दिलेला त्यावरून मग सगळे bikers स्वतःची bike चढवत होते, थोडा दमवणारा वॉर्म उप होता तो त्यांच्या साठी.


तिथून मग तसाच नागमोडी रास्ता घेत आम्ही लोक पोहोचलो हाटू मंदिराला . मंदिराचा परिसर व्यवस्थित स्वच्छ ठेवला होता. पण गाभारा बंद होता त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन बाकी लोक Hatu Peak वर फोटो काढत होते. अर्थात आम्हाला पण तास करायचं होता पण आमचा सगळं वेळ वॉशरूम शोधण्यातच गेला, जे नाहीच मिळाला आम्हाला. त्यामुळे जरा वेगळी व्यवस्था करावी लागली आम्हाला , म्हटलं ठीकेय आता हे पण .. करूच काय शकतो नाही का ?..... कम्बख्त ये ठंडी .


तर तळटीप आधीच : कि त्या point ला washroom नाहीयेत तेव्हा ladies pls जरा सोबतीला दुसरी कोणीतरी असेल तर जरा बर पडेल आणि मुलांचं काय , करा काय पण manage .. की फरक पेंदा हैं नंतर आम्ही तिथून पुढे निघालो ते Kalpa साठी ... आजचा प्रवास पण लंबाचाच होता. पण आज आमचा गप्प बसणारा driver जरा आमच्या सोबत थोडा बोलत होता कारण आदल्या दिवशी गाडी हवी तिथे ना थांबवल्यामुळे आम्ही त्याला खूप पिडल पण होता... त्यामुळे आज वह जरा घुल मिल सा गया था .. enrout as usual beautiful scenary होती. मधेच आम्हाला आमच्या ड्राइवर ने खुश होऊन एका झाडावरचे जर्दाळू तोडायला पण मदत केली . So sweet of him.


अधेमधे काही फोटो काढत कल्पासाठी पुढे जात होतो ... इथून पुढे hotel वर आलो आणि तिथे त्यांनी रात्रीच्या जेवणात superb yummy mutton बनवला होता , इतका जबरदस्त होता कि literally आम्ही बऱ्याच वेळा मागून खाल्ला .. super tasty.


उद्याच्या दिवसाची सुरुवात लवकर करावी लागणार होती म्हणून group leader ने आम्हाला लवकर झोपण्यासाठी insit करत होता , पण त्याच ऐकणार अशी मानस थोडी होतो आम्ही ;) .... to be continued I enjoyed this jorney this throughly .. to experience this super cool jorney with me .. just stay tuned with blogs.. Happy Roaming :)





Enter

panel

Close

48 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page