top of page

SPITI TRIP.... NAAA DREAM TOUR

Writer's picture: onroamingmodeonroamingmode

Updated: Feb 24, 2022

लडाख च्या road trip वेळी एवढी नखरे करणारी मी , लडाख ला पोहोचल्यावरच स्पिती च ठरवूं झालेली..


अर्थातच लडाख च्या सुंदर अनुभवावरूनच ... 😊


या हिमालयन टूर ची जर सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट असेल तर ती आहे ... अर्थातच तिथलं नैसर्गिक सौदर्य... शब्दात मांडणं तस कठीण पण अनुभवाण त्याहून सुंदर .


हे असा होता माझं ... हिमालय चा विषय जरी निघाला तरी ते सगळे SCENARIES आठवून भान हरपायला होता, असो. तर मुळात मुद्दा म्हणजे तिथली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तिथे मोबाइलला नेटवर्क च नव्हत. फक्त BSNL आणि आता कुठे JIO यांनाच नेटवर्क आहे. आणि ज्यांच्याकडे म्हणजे माझ्यासारख्यांकडे या दोन्ही पैकी एकही सिम कार्ड नाहीये , त्यांच्यासाठी हि मस्त पर्वणीच आहे. कारण NO NETWORK MEANS , NO डोक्याचा भुगा FROM OFFICE ( this is most important for me ). 😒

फक्त तुम्ही आणि आजूबाजूचे सौन्दर्य ... वाह !!! .ohh .. पण ज्या ग्रुप बरोबर आलात त्याला विसरून कस चालेल :) ग्रुप मध्ये असल्यामुळे एक फायदा ... जेवढ्या व्यक्ती तेवढ्याच वल्ली सुरुवात स्वतः ला भालू निद्रा मध्ये set करणारी आणि जगात भारी जोक्स मारून खळखळवून हसवणारी आसावरी .. हिच्यामुळे मी ट्रिप मध्ये खूप हसलिये.. त्यामुळे अश्या व्यक्ती हव्यात जेणेकरून ट्रिप ची एक वेगळी मज्जा येते .. super chilled माणूस मंदार ( कारण हा नेहिमीच chill असायचा... सगळ्याच परिस्थितीत ) ... उगीच चा angry young man अमर... चालतंय कि म्हणणारा आणि आम्ही घाबरत नव्हतो तरी पण टीचर प्रमाणे ओरडणारा आमचा tour leader गणेश ( आमच्यासारख्या मुलांना सांभाळायचं म्हटलं कि हे असा राहणं स्वाभाविक च आहे... प्रचंड कॉन्टॅक्टस असणारी आणि सगळ्यांची कुंडली ( resume ) माहित असणारी स्नेहल , she is hardcore trekker too ... हल्लीहल्लीचीं youtuber आणि रडून रडून माझ्या मागे आलेली कल्पना (my Fundoo ).... damn गुड looking doctor मेघा ... प्रशांत दामले सारखे दिसणारे doctor स्वप्नील .... स्पिती ची Wikipedia वृषाली, co -leader , हिच्यामुळे तिथली खूप छान माहिती मिळत होती ... मी माझ्याच speed ने जाणारं म्हणणारे भूषण ..... branded माणूस सचिन .... on duty 24 tas असणारे तसेच स्वतः हवेत राहून दुसर्यांना पण हवेत नेणारे आघाडीचे bike चे doctor उमेश .... south चा muscle hero शेट्टी ... and last but not the least आमचे धडाडीचे bike rider आणि केल्याने होत आहे रे संघटनेचे प्रमुख संकेत दा ... सगळेच भारी चांगली गोष्ट हि झाली कि सगळेच फक्त शेट्टी सोडून महाराष्ट्रीयन होते त्यामुळे उगीच हम को हिंदी वापरनेका गरजच नही पड्या . 😜 . आणि मग काय सुरु झाली आमची रमत गंमत वाली स्पिती टूर .. 😎✌ to be continued ...



P.C. Ganesh




Kalpana

Me n Fundoo


Mandar

Hum sath sath hai

Shetty

Aasavari

Vrushali

Bhushan

Snehal

Sanket

Swapnil & Megha

Inspiration

Ladie Birds



Ganesh

Amar


Umesh

Sachin


Bagvati


49 views0 comments

Recent Posts

See All

Comentarios


bottom of page