As usual कुठलीही long trip असेल तर तिथे जाण्याची जी ओढ लागलेली असते ना ती तर खूप exiting असते.. तुम्ही पण तशी हुरहूर अनुभवली असेल ना. नुसती एक प्रकारची घाई लागलेली असते कधी पोहोचतो एकदाचे starting point ला आणि कधी journey start करतो असा होत.. वेळेत तर पोहोचू ना, उशीर झाला तर.. काय आणि काय .. #नुसती उगीचची घाई
August 2019 Spiti ला जाताना भरपूर पाऊस होता. बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होत. त्यातून टॉक्सिवाला गाडी काढताना actually भीती वाटत होती की मधेच इतक्या पाण्यात गाडी बंद पडली तर एअरपोर्ट ला पोहोचायला अजून उशीर होईल, पण पोहोचवलं बाबा त्याने व्यवस्थित. त्यातच SMS की flight 15 मिनिटे delay आहे. नशीब त्यावर FLIGHT late नाही झाली.
Flight मधून जाताना काही photo टिपलेत. ते काढताना आठवलेलं खिडकीची सीट साठी ची ऑनलाईन धडपड.. लहानपणी पण खिडकीची सीट साठी आमच्या लहान मुलांची नुसती भांडण असायची पण आता किती easy झालाय ना.. विमानातून खिडकीवर साचलेलं पावसाचे थेंब, उंचावरून दिसणारी चिंटू चिंटू घर , आकाशातले Candy Floss, आणि मग jorney start point ला पोहोचल्यावर चा आनंद... काही टिपलेल आणि काही अनुभवलेले.. सगळंच भारी . By the way start point was Chandigarh.
To be continued....
Comentarios